सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती

◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: – ३० नोव्हेंबर २०२१

◆ शिष्यवृत्तीची रक्कम: –
१) महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या पहिल्या तीन वर्षांच्या पदवी स्तरावरील शिक्षणाकरिता वार्षिक ₹ १००००
२) पदव्युत्तर स्तरावर शिक्षणाकरिता वार्षिक ₹ २०००० / -.
विद्यार्थ्यांना पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता शिष्यवृत्ती मिळणार नाही. त्याचबरोबर दरवर्षी शिष्यवृत्तीचे नूतनीकरण होईल.

◆ पात्रता निकष: –
१) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये बारावीच्या परीक्षेत संबंधित बोर्डात उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ८० पर्सेंटाइलपेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळवून सध्याच्या शैक्षणिक वर्षात संबंधित AICTE, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त महाविद्यालये / संस्थांमध्ये नियमित अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेले परंतु इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ न घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
२) कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा – वार्षिक आठ लाख रुपये.
३) डिप्लोमा अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी या योजनेंतर्गत शिष्यवृत्ती करिता पात्र नाहीत.
४) ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता -12 वी पूर्ण केली आहे आणि जे संबंधित बोर्डाच्या ( State Board / CBSE / CISCE ) टॉप 20 पर्सेंटाइल उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत आहेत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

◆ संपर्क तपशील: –
राष्ट्रीय शिष्यवृत्ती विभाग,
मानव संसाधन विकास मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग,
वेस्ट ब्लॉक १, दुसरा मजला, विंग,, कक्ष क्रमांक, आर. के. पुरम, सेक्टर 1, नवी दिल्ली 110066.
फोन : 011-26172917 / 26172491 / 26165238

◆ वेबसाइट: – www.scholarsship.gov.in

◆ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: – www.scholarships.gov.in

◆ Download Information Brochure:- (click on below link)
https://drive.google.com/file/d/11112W5Hr1n58qWea9__fewudVC5MWC57/view?usp=drivesdk

◆ Download Frequently Asked Questions:- (click on below link)
https://drive.google.com/file/d/110rGz4vy6C5UErr1mfVrZlSH3-kDr499/view?usp=drivesdk

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *