रेडिंग्टन शिष्यवृत्ती
व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-रेडिंग्टन शिष्यवृत्ती रेडिंग्टन फाउंडेशनद्वारे प्रदान केली जाते. ही शिष्यवृत्ती सध्या कोणत्याही व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. ◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹१,००,००० ◆ शेवटची तारीख:- १५/१०/२०२२ ◆ पात्रता निकष:-1) पूर्णवेळ व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम घेत असलेले आणि HSC, SSC मध्ये किमान 75% आणि त्याहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.२) ज्यांचे कौटुंबिक […]
रेडिंग्टन शिष्यवृत्ती
व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी Read More »