विद्याविकास शिष्यवृत्ती
अंडर-ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
विद्याविकास शिष्यवृत्ती ही ईटन इंडिया फाउंडेशनद्वारे प्रदान केली जाणारी शिष्यवृत्ती आहे. अंडर-ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमात शिकणारे विद्यार्थी विद्याविकास शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. विद्याविकास शिष्यवृत्तीची उच्च फी रचनेमुळे दर्जेदार शिक्षण घेऊ न शकण्ऱ्या संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी केली गेली आहे. विद्याविकास शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि करिअरच्या संधींचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित करेल. शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेससाठी ५०,००० रुपये शिष्यवृत्ती मिळेल.

◆ शेवटची तारीख :– ३० नोव्हेंबर २०२२

शिष्यवृत्तीची रक्कम :-₹ ५०००० (₹ पन्नास हजार फक्त)

◆ पात्रता निकष:-
1) खाली नमूद केलेल्या अंडर-ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी, ज्यांनी १२वीच्या परीक्षेत किमान ७५% गुण मिळवले आहेत ते विद्याविकास शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
२) संपूर्ण भारतातील विद्यार्थी विद्याविकास शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

◆ पात्र अभ्यासक्रम :-
अंडर-ग्रॅज्युएशन कोर्सेस
BA, BCA, B.Com, B.Sc, BA, B.E/B.Tech

◆ आवश्यक कागदपत्र:-
1) ओळखीचा पुरावा
२) पत्त्याचा पुरावा
3) १०वी, १२वी मार्कशीट्स
४) द्वितीय, तृतीय किंवा चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी – मागील शैक्षणिक वर्षाची मार्कशीट
5) उत्पन्नाचा दाखला
6) विद्यार्थी बँक पासबुक
7) प्रवेश पत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र
8) चालू वर्षाच्या कॉलेज फीची पावती/फी संरचना
9) अर्जदाराचा फोटो
10) पॅन क्रमांक / अधिवास प्रमाणपत्र- पर्यायी दस्तऐवज

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी :-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/308/792_8.html

◆ टीप:-
शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि पुद्दुचेरी या राज्यांतील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
संपर्क व्यक्ती – राजेश मिश्रा
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in

वेबसाइट:- https://www.vidyasaarathi.co.in