जर्मन चान्सलर फेलोशिप
◆ फेलोशिप बद्दल:फेलोशिप प्रोग्राम फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीच्या फेडरल चॅन्सेलरच्या अधिपत्याखाली येतो. प्रत्येक वर्षी एका देशातील कमाल दहा याप्रमाणे ६० फेलोना जर्मन चान्सलर फेलोशिप दिली जाईल. ◆ अंतिम तारीख:प्रत्येक वर्षातील १५ मार्च ते १५ ऑक्टोबर ◆ फायदे:१) प्रशिक्षण आणि करियर पातळीनुसार फेलोशिपच्या माध्यमातून महिन्याला २,१७० युरो, २,४७० युरो किंवा २,७७० युरो दिले जातील.२) फेलोशिपपूर्वी भाषिक […]







