लाईफॲस्पा आंतराष्ट्रीय पदवीधर शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-लाईफॲस्पा आंतराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळू शकते. विद्यापीठांच्या तांत्रिक पदवी प्रोग्राम (कोर्सेस) या शिष्यवृत्तीस पात्र असतील. ◆ अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- ३१डिसेंबर २०२१ ◆ शिष्यवृत्तीची रचना :-१) अनुदान: शिकवणी फी आणि मासिक शिष्यवृत्ती२) शिष्यवृत्ती कधी मिळणार : दर वर्षी३) काही निवडक विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल. […]