राईट स्टुडिओ फेलोशिप
◆ फेलोशिपची रक्कम :- १०,०००(दहा हजार) युरोज इतका निधी किमान दोन व्यक्तींमध्ये वाटून दिला जाईल. ◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- २० मार्च २०२१ ◆ फेलोशिप विषयी माहिती :-१) बर्लिन मधील राईट स्टुडिओ हे लोकांसाठी आणि संस्थांसाठी एक नवे क्रिएटिव्ह हब बनले आहे. जे त्यांचे लक्ष आर्ट्स आणि क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्सद्वारे (अभिव्यक्तिद्वारे) मानव अधिकार या लहान […]