◆ जे एस डब्ल्यू उडान शिष्यवृत्ती (पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम) ◆
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ ५०००० ◆ शेवटची तारीख:- १७/०९/२०२१ ◆ पात्र अभ्यासक्रम:-अभ्यासक्रम स्तर: पदव्युत्तर१) अभ्यासक्रमाचे नाव: कोणताही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम. एम. एड-मास्टर इं कॉम्प्युटर एप्लिकेशन्स-मास्टर ऑफ लॉ-एम. ए इन मास कम्युनिकेशन-एम एस सी इन बायो टेक्नॉलॉजी-मास्टर ऑफ फिलॉसॉफी-मास्टर ऑफ कॉमप्युटर सायन्समास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट-मास्टर इन आरचिओलॉजी/ प्राचीन भारताचा इतिहास-मास्टर ऑफ डेंटल सर्जरीमास्टर इन इंजिनीअरिंग-मास्टर इन […]
◆ जे एस डब्ल्यू उडान शिष्यवृत्ती (पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम) ◆ Read More »