एसएनएल बेअरिंग शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती रक्कम:- ₹१५,०००/-

◆ अंतिम तारीख:- ३०/११/२०२१

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
ही शिष्यवृत्ती कोणत्याही B.Sc अभ्यासक्रमाचे पाठपुरावा करणाऱ्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना SNL बेअरिंग कर्मचारी आणि त्यांच्या मुलांना लागू नाही.

◆ पात्रता निकष:-
१) जे विद्यार्थी पूर्णवेळ बीएससी पदवीचे शिक्षण घेत आहेत, ज्यांनी ईयत्ता बारावी परीक्षेत त्याचबरोबर मागील शैक्षणिक वर्षात किमान ५०% गुण प्राप्त केले आहेत असे विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
२) कोणत्याही बीएससी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही वर्षी शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
३) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे असेच विद्यार्थी शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र असतील.

◆ टीप :- झारखंडमधील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
अभ्यासक्रम स्तर: पदवीपूर्व

  • बॅचलर ऑफ सायन्स ( बीएससी पदवी )

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) अर्जदारचा फोटो
2) ओळखीचा पुरावा
3) पत्त्याचा पुरावा
4) उत्पन्नाचा पुरावा
5) विद्यार्थ्याचे बँक पासबुक
6) इयत्ता १२वी गुणपत्रिका
7) चालू वर्षाची फी पावती
8) ॲडमिशन लेटर / संस्थेचे बोनफाईड सर्टिफिकेट
9) मागील वर्षाची मार्कशीट (द्वितीय आणि तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता)
10) डोमासाईल सर्टिफिकेट

◆ अर्जसाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ शिष्यवृत्ती बद्दल अधिक माहिती करिता लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/50/455_2.html

◆ संपर्क तपशील:-
1)-पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३
2) दूरध्वनी – (022) 4090 4484 फॅक्स – (022) 2491 5217
संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी
3) ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in

◆ वेबसाइट: – https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/index

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *