सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्ती रक्कम:– ₹ ७५,००० ◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख:– ३० जून २०२१ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-सकाळ इंडिया फाउंडेशनच्या वतीने भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती म्हणून ७५ हजार रुपयांची एक याप्रमाणे सुमारे पंचावन्न शिष्यवृत्त्या देण्यात येतात. भारतात पीएच.डी. करण्यासाठी किंवा परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २०१९-२० या वर्षापासून प्रत्येकी ७५ हजार रुपयांचे बिनव्याजी […]