राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती परदेशात उच्च शिक्षणासाठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:- – विद्यापीठाची शिक्षण फी पूर्ण रक्कम – वार्षिक निर्वाह निधी अमेरिकेत शिक्षणासाठी १५,४०० यु.एस. डॉलर तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी ९९०० पौड – व्हिसा शुल्क – विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी इकॉनोमी क्लासचा विमान प्रवासाचा खर्च – वैयक्तिक आरोग्य विमा खर्च – आकस्मात निधी म्हणून […]
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती परदेशात उच्च शिक्षणासाठी Read More »