टिम्कन शिष्यवृत्ती (२०२१-२०२२) आयटीआय कोर्सकरिता
◆ शिष्यवृत्तीबद्दल: –सदर शिष्यवृत्तीची रचना अधिक फीच्या अडचणींमुळे उच्च शिक्षण पूर्ण न करता येऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. टिम्केन शिष्यवृत्तीमुळे त्यांना त्यांच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यास आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि करियरच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. टिम्केन इंडिया कर्मचारी आणि त्यांच्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती लागू होणार नाही. ◆ अंतिम तारीख: – ३० जून २०२१ ◆ पात्रता […]
टिम्कन शिष्यवृत्ती (२०२१-२०२२) आयटीआय कोर्सकरिता Read More »










