आयडीएफसी फर्स्ट बँक इंजिनिअरिंग शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीबद्दल आयडीएफसी फर्स्ट बँक इंजिनिअरिंग शिष्यवृत्ती हा भारतातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देणारा उपक्रम आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना येणारा आर्थिक भार कमी करण्यास मदत केली जाते. ही शिष्यवृत्ती निवडक कॉलेजमध्ये फुल-टाइम इंजिनिअरिंग कोर्सच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : […]











