अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्ती
इयत्ता ११वी-१२वीसाठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:– ₹५,००० ◆ शेवटची तारीख:- ३१ डिसेंबर २०२२ ◆ अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्तीबद्दल:-अरविंद फाउंडेशन ही अरविंद लिमिटेड कंपनीची सीएसआर शाखा आहे. अरविंद फॅशन्स लिमिटेड शिष्यवृत्ती ही अरविंद फाऊंडेशनद्वारे प्रदान केली जाणारी शिष्यवृत्ती आहे. ११वी इयत्तेत शिकणारे विद्यार्थी अरविंद फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ◆ पात्रता निकष:-1) ही शिष्यवृत्ती ११वी मध्ये शिकणाऱ्या आणि १०वीच्या परीक्षेत […]








