सक्षम शिष्यवृत्ती (अंडर-ग्रॅज्युएट कोर्सेससाठी)

◆ सक्षम शिष्यवृत्ती बद्दल:-
सक्षम शिष्यवृत्ती ही अरविंद फॅशन लिमिटेड कंपनीद्वारे प्रदान केली जाणारी शिष्यवृत्ती आहे. कोणत्याही पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणारे विद्यार्थी सक्षम शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹२०,०००

शेवटची तारीख:– ३१ डिसेंबर २०२२

◆ पात्रता निकष:-
1) कोणत्याही अंडर-ग्रॅज्युएट कोर्सच्या पहिल्या वर्षात शिकणारे आणि 10वी, 12वी किंवा डिप्लोमा परीक्षेत किमान 70% आणि त्याहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी सक्षम शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
2) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी आहे तेच विद्यार्थी सक्षम शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

◆ पात्र अभ्यासक्रम:-
कोणताही पदवी अभ्यासक्रम.

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) ओळखीचा पुरावा
2) संस्थेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
3) पत्त्याचा पुरावा
4) उत्पन्नाचा दाखला
5) विद्यार्थी बँक पासबुक
6) 10वी, 12वी किंवा डिप्लोमा परीक्षेची मार्कशीट
7) चालू वर्षाच्या फीच्या पावत्या

◆ अधिक माहितीसाठी:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/239/862_3.html

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ टीप:-
सक्षम शिष्यवृत्तीसाठी कर्नाटक राज्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने दिले जाईल.

◆ संपर्क तपशील:-
पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९० ४४८४ फॅक्स – (०२२) २४९१ ५२१७
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in
संपर्क – पियुष गंगवार