महाराष्ट्र शासन
यंग प्रोफेशनल फेलोशिप
◆ फेलोशिपची रक्कम :– ४०,००० ते ५०,००० रुपये प्रति महिना ◆ फेलोशिप कालावधी:– 2 वर्षे ◆फेलोशिप बद्दल:-जे विद्यार्थी पदवीधर किंवा पदव्युत्तर (पुर्ण केलेले किंवा सध्या शिकत आहेत असे) आणि सरकारी कामगिरी सुधारण्याची आणि सामाजिक समस्या सोडवण्याची आवड असलेले विद्यार्थी या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतात. यंग प्रोफेशनल फेलोसना प्रधान सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग […]










