लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना
आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना ही शिष्यवृत्ती सुरु केली आहे. सदर योजनेअंतर्गत अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या वीस विद्यार्थ्यांना त्याचबरोबर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दहा विद्यार्थ्यांना तीन हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ◆ अर्ज कोण करू शकत:-१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालय/विद्यापीठाचे विद्यार्थी. ◆ अंतिम तारीख:- […]