एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशन शिष्यवृत्ती
◆ अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ डिसेंबर २०२१ ◆ शिष्यवृत्ती रक्कम:जे विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांना ₹ २०,००० (वीस हजार रुपये ) प्रती वर्ष.ज्या विद्यार्थिनींनी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्यांना ₹१०,०००(दहा हजार रुपये ) प्रती वर्ष.◆ पात्र अभ्यासक्रम:-१ मेडिकल२ इंजीनियरिंग३ कोणताही पदवी अभ्यासक्रम४ डिप्लोमा५ आयटीआय६ व्यवसायिक अभ्यासक्रम७ इयत्ता अकरावी ( […]