◆सिकोइया स्पार्क फेलोशिप आणि मेंटोरशिप प्रोग्राम◆

◆ फेलोशिप बद्दल:-
सिकोइया स्पार्क फेलोशिप आणि मेंटोरशिप प्रोग्राम महिला उद्योजकांना आधार देते. सिकोइयाचा स्पार्क कार्यक्रम समाजात समानता आणण्यासाठी आणि उद्योगात महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाते.

◆ फेलोशिप रक्कम:- $१,००,००० इक्विटी-मुक्त अनुदान

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- १५ सप्टेंबर २०२१

◆ कोण पात्र आहे?
भारत आणि दक्षिण पूर्व आशियातील महिला उद्योजक

◆ अर्जाची लिंक:-
https://lnkd.in/gxnQXXY

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *