सक्षम शिष्यवृत्ती
आयटीआय अभ्यासक्रमांसाठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹१०,००० ◆ शेवटची तारीख:– ३१ डिसेंबर २०२२ ◆ सक्षम शिष्यवृत्ती बद्दल:-सक्षम शिष्यवृत्ती ही अरविंद फॅशन लिमिटेड कंपनीद्वारे प्रदान केली जाणारी शिष्यवृत्ती आहे. कोणत्याही आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणारे विद्यार्थी सक्षम शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ◆ पात्रता निकष:-१) कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकणारे आणि १०वी, १२वीच्या परीक्षेत किमान ७०% किंवा त्याहून अधिक […]