पदवीधर विद्यार्थ्यांसाठी जपानी सरकारची शिष्यवृत्ती (युजी) २०२२
◆ अर्जाची क्रमावली:- 1) अर्जाची अंतिम तारीख: २८ मे २०२१ 2) अर्जाचे स्क्रिनिंग: जून २०२१ 3) निवड झालेल्या अर्जंदरांची लेखी परीक्षा/मुलाखतीची सूचना: जून २०२१ 4) लेखी परीक्षा: १७ जुलै २०२१ 6) पहिली स्क्रिनिंग: ऑगस्ट २०२१च्या सुरुवातीला ★ सूचना: सध्याची करोना परिस्थिती पाहता स्क्रिनिंगची प्रक्रिया किंवा परीक्षेची तारीख बदलू शकते. किंवा संपूर्ण भरती रद्द देखील होऊ […]
पदवीधर विद्यार्थ्यांसाठी जपानी सरकारची शिष्यवृत्ती (युजी) २०२२ Read More »