◆ जेएसडब्ल्यू उडाण शिष्यवृत्ती बीई/बीटेक कोर्सेससाठी ◆

◆ शिष्यवृत्ती रक्कम:- ₹४०,०००

◆ अंतिम तारीख:- १६/०९/२०२१

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-
जेएसडब्ल्यू उडाण हे जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या प्रमुख शिष्यवृत्त्यांत्रपैकी एक आहे. सदर शिष्यवृत्ती ही जेएसडब्ल्यूच्या विविध भागातील प्लांटच्या नजिक राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना उच्च शुल्क रचना परवडत नाही.

◆ पात्रता निकष:-
1) जे विद्यार्थी पूर्णवेळ बीई/बीटेक कोर्स करत आहेत, ज्यांनी डिप्लोमातुन थेट बीई/बीटेक कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे तसेच मागील शैक्षणिक वर्षात किमान ६०% गुण प्राप्त केले आहेत असे विद्यार्थी सदर शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. ओडिशातील विद्यार्थ्यांसाठी ५०% गुण आवश्यक आहेत
2) जे विद्यार्थी विजयनगर, डोलवी, सालेम, कलमेश्वर, वासिंद, मुंबई, बारमेर, पालघर, ओडिशा भागातील जेएसडब्लूच्या प्लांट शेजारी राहतात असे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
3) ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ₹८,००,०००च्या खाली आहे असेच विद्यार्थी पात्र असतील.

◆ पात्र कोर्सेस:-
कोर्स लेव्हल : पदवीधर
1) कोर्सचे नाव : बीई./बीटेक

◆ आवश्यक कागदपत्रे:-
1) अर्जदारचा फोटो
2) ओळखीचा पुरावा
3) पत्त्याचा पुरावा
4) उत्पन्नाचा पुरावा
5) विद्यार्थ्याचे बँक पासबुक
6) १०वी आणि १२वी गुणपत्रिका
7) चालू वर्षाची फी पावती
8) प्रवेश पत्र / संस्थेचे बोनफाईड सर्टिफिकेट
9) चालू कनिष्ठ महाविद्यालयीन गुणपत्रिका (अपवाद: पहिल्या वर्षाचे विद्यार्थी)
10) डोमासाईल सर्टिफिकेट

◆ अर्जसाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *