शिंडलर ईग्नायटिंग माइंड्स शिष्यवृत्ती
( डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी ) ◆ शेवटची तारीख :- ३०/०९/२०२२ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम :-₹ २०००० (₹ वीस हजार फक्त) ◆ शिष्यवृत्ती बद्दल :- शिंडलर ईग्नायटिंग माइंड्स शिष्यवृत्ती शिंडलर इंडिया कंपनीकडून कोणत्याही डिप्लोमा कोर्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. ◆ पात्रता निकष:- 1) डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी ज्यांनी इयत्ता 10 मध्ये किमान 60% मिळवले आहेत ते








