◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ 50,000 प्रति वर्षी
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 ऑक्टोबर 2022
◆ शिष्यवृत्ती बद्दल :-
अनाथ विद्यार्थी, कोविड -१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांचे पाल्य, सशस्त्र सेना आणि केंद्रीय निमलष्करी दलांचे विभाग (शहीद) यांच्या मुलांना शिक्षण घेऊन प्रगती करण्याकरता एआयसीटीईद्वारे स्वनाथ शिष्यवृत्ती दिली जाते.
◆ पात्र अभ्यासक्रम:- इंजीनियरिंग डिग्री किंवा डिप्लोमा
◆ पात्रता निकष:-
१) उमेदवार खालीलपैकी कोणत्याही एका कॅटेगिरी मधील असावा.
• अनाथ मुले
• कोविड 19 मुळे एक किंवा दोन्ही पालकांच निधन झालं असल्यास अशा पालकांची मुले.
• सशस्त्र दल आणि केंद्रीय निमलष्करी दलांमधील सैनिक कारवाईमध्ये शहीद झाले असल्यास त्यांचे पाल्य.
विद्यार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखांपेक्षा जास्त नसावे.
3) एआयसीटीई मान्यताप्राप्त महाविद्यालयात इंजीनियरिंग डिग्रीच्या किंवा डिप्लोमा च्या कोणत्याही वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वनाथ शिष्यवृत्ती करता अर्ज करण्यास पात्र आहे.
◆ आवश्यक कागदपत्रे:-
अ) अनाथ उमेदवारांसाठी:
(i) वडील आणि आई दोघांचे मृत्यू प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास) किंवा तहसीलदार / एस डी एम द्वारे संलग्न स्वरूपानुसार जारी केलेले प्रमाणपत्र (परिशिष्ट – I).
(ii) बोनाफाईड प्रमाणपत्र.
(iii) 10 वी मार्कशीट (डिप्लोमासाठी) , 10 वी आणि १२ वी मार्क शीट (डिग्रीकरिता)
(iv) कॅटेगिरी प्रमाणपत्र (SC/ST/OBC-NCL विद्यार्थ्यांकरिता).
ब) ज्या उमेदवारांचे एक किंवा दोन्ही पालकांच कोविड 19 मुळे निधन झालं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी:
(i) वडील किंवा आईचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा दोघांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे अस स्पष्टपणे नमूद करणारा मृत्यूदाखला.
(ii) एक पालक (वडील किंवा आई) जिवंत असल्यास, चालू वर्षाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे स्पष्टपणे नमूद केलेले प्रमाणपत्र
(iii) बोनाफाईड प्रमाणपत्र.
(iv) 10 वी मार्कशीट (डिप्लोमासाठी) , 10 वी आणि १२ वी मार्क शीट (डिग्रीकरिता)
(v) कॅटेगिरी प्रमाणपत्र (SC/ST/OBC-NCL विद्यार्थ्यांकरिता).
क) ज्यांचे पालक सशस्त्र दल आणि केंद्रीय निमलष्करी दलांच्या(शहीद झाले) त्या विद्यार्थ्यांसाठी
(i) मृत्यू प्रमाणपत्र.
(ii) सशस्त्र दल/ केंद्रीय निमलष्करी दलाने जारी केलेले शहीद प्रमाणपत्र.
(iii) बोनाफाईड प्रमाणपत्र.
(iv) 10 वी मार्कशीट (डिप्लोमासाठी) , 10 वी आणि १२ वी मार्क शीट (डिग्रीकरिता)
(v) कॅटेगिरी प्रमाणपत्र (SC/ST/OBC-NCL विद्यार्थ्यांकरिता).
(vi) श्रेणी प्रमाणपत्र (SC/ST/OBC-NCL).
◆ ऑनलाइन अर्जाची लिंक : https://scholarships.gov.in
◆ माहिती पुस्तिका डाउनलोड करा डिप्लोमा- ( Click Here )
https://drive.google.com/file/d/1-M9YVJqvX2yiKORwxl4CGiJOx0z_awh3/view?usp=drivesdk
◆ माहिती पुस्तिका डाउनलोड करा डिग्री- ( Click Here )
https://drive.google.com/file/d/1-s291CRuHLM8TkQ9_fvsb08JxuoDbv4H/view?usp=drivesdk
◆ संपर्काचा तपशील :
फोन – 01206619540, 011-29581118
इमेल – helpdesk@nsp.gov.in, consultant2stdc@aicte-india.org