★ जेएसडब्ल्यू उडाण शिष्यवृत्ती पदवी अभ्यासक्रमांकरिता (२०२०-२१) ★
◆ अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- १२/२/२०२१ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- ३०,००० रुपये (तीस हजार रुपये) ◆ पात्रता :-१) पुढे नमूद केलेल्या कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाचा कुठल्याही वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व दहावी, बारावीत किमान ५०% गुण प्राप्त केलेले या शिष्यवृत्तीस पात्र असतील.२) या शिष्यवृत्तीस अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा (८०००००)जास्त नसावे.३) […]
★ जेएसडब्ल्यू उडाण शिष्यवृत्ती पदवी अभ्यासक्रमांकरिता (२०२०-२१) ★ Read More »