अरविंद फॅशन्स लिमिटेड पदव्युत्तर अभ्यासक्रमांखालील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ २०,००० ◆ शेवटची तारीख:- १९/१२/२०२१ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना ओळखणे, प्रोत्साहन देणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. अरविंद फॅशन्स लिमिटेड विद्यार्थ्यांना त्यांचा अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रम पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करेल. ◆ पात्रता निकष:-1) पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम करत असलेले आणि १० वी, […]
अरविंद फॅशन्स लिमिटेड पदव्युत्तर अभ्यासक्रमांखालील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती Read More »










