नाशिक महानगरपालिका शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्ती रक्कम:- ५०,०००/- कमाल ◆ शिष्यवृत्ती कोणासाठी:-१) बाल वर्ग ते इयत्ता १२ वी तथा समकक्ष वर्गामध्ये शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थी:- २०,०००/२) दिव्यांग मुले व व्यक्तींना शिक्षण व थेरपीकरीता अर्थसहाय्य २४,०००/ रु.२५०/- प्रति सत्र (प्रति महा कमाल रु.२०००/- मात्र )३) पदवी तथा समकक्ष विभागामध्ये शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थी:- २५,०००/४) पदव्युत्तर पदवी तथा समकक्ष विभागामध्ये शिक्षण …

नाशिक महानगरपालिका शिष्यवृत्ती Read More »