वाहनी शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीची माहिती : वाहनी शिष्यवृत्ती ही वाहनी स्कॉलरशिप ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था देते. सध्या १२वीमध्ये शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ही शिष्यवृत्ती पदवी अभ्यासक्रमासाठी दिली जाते. ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख : 1 नोव्हेंबर 2025 शिष्यवृत्तीचे फायदे : संपूर्ण आर्थिक सहाय्य : पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण व होस्टेल/PG फीचा पूर्ण खर्च. लॅपटॉप स्टायपेंड : ₹45,000 […]