गो-स्पोर्ट फाऊंडेशन स्पोर्ट शिष्यवृत्ती
◆ गो-स्पोर्ट फाऊंडेशन स्पोर्ट शिष्यवृत्ती ◆ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:- शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत निवडल्या गेलेल्या खेळाडूंना गो-स्पोर्ट फाउंडेशनद्वारे त्यांचे क्रीडा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण सहाय्य दिले जाईल – जी क्रीडा उद्दिष्टे भारतीय खेळातील महिला चळवळीला पुढे जाण्यास मदत करतील असा आम्हाला विश्वास आहे. – प्रशिक्षण आणि विकास – स्पर्धेकरिता मदत – तज्ञाचे …