राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्ती बद्दल:-महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूची जातीच्या ( नवबौद्धांसह ) विद्यार्थ्यांना देशातील नामंकित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती दिली जाते. यावर्षी १०० विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, […]










