हेल्पवन शिष्यवृत्ती
इयत्ता 1 ली ते 10 वी साठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:– ₹१२,००० ◆ शेवटची तारीख:– ३० नोव्हेंबर २०२२ ◆ पात्र अभ्यासक्रम:- इयत्ता पहिली ते दहावी ◆ पात्रता निकष:-१) पहिली ते दहावी पर्यंत शिकणारे विद्यार्थी हेल्पवन शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.२) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे तेच हेल्पवन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ◆ आवश्यक कागदपत्रे:-1) ओळखीचा पुरावा२) प्रवेशाचा वर्तमान पुरावा – प्रवेश […]