जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्ती
(पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी) ◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ५०००० रुपये ◆ शेवटची तारीख:- ०१ ऑक्टोबर २०२२ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:- कोणत्याही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जेएसडब्ल्यू फाउंडेशनद्वारे जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्ती दिली जाते. ◆ पात्रता निकष:- १) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी HSC, SSC, डिप्लोमा, पदवी आणि मागील शैक्षणिक वर्षात किमान ६० % आणि त्याहून अधिक […]