जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्ती

(पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी)

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ५०००० रुपये

◆ शेवटची तारीख:- ०१ ऑक्टोबर २०२२

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-

कोणत्याही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जेएसडब्ल्यू फाउंडेशनद्वारे जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्ती दिली जाते.

◆ पात्रता निकष:-

१) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी  HSC, SSC, डिप्लोमा, पदवी आणि मागील शैक्षणिक वर्षात किमान ६० % आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत, असे  विद्यार्थी जे एस डब्ल्यू उडान शिष्यवृत्तीकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत.

२) जे विद्यार्थी  Vijaynagar, Dolvi, Salem, Kalmeshwar, Mumbai, Barmer, Vasind, Palghar, Dharapuram, Mangalore, Ennore, Goa, Tuticorin, Ratnagiri, Sholtu, Patiala या ठिकाणच्या  जेएसडब्लूच्या प्लांट परिसरात  राहतात असे विद्यार्थी जेएसडब्ल्यू उडान शिष्यवृत्तीकरीता अर्ज करू शकतात.

३) जे एस डब्ल्यू उडान शिष्यवृत्ती  फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे

◆ पात्र अभ्यासक्रम :-

अभ्यासक्रम स्तर: पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस

-एम.एड. – मास्टर ऑफ एज्युकेशन (एमईड)

-M.C.A. – मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स   (MCA)

-एम.एल. – मास्टर ऑफ लॉ

-M.M.C.-मास्टर इन मास कम्युनिकेशनमध्ये  (MMC)

-एम एस सी इन बायो टेक्नॉलॉजी

-एमएससी इन ऍनिमल हजबंड्री

-एम.फिल.-मास्टर ऑफ फिलॉसॉफी

– मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स

– मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट

– मास्टर इन आरचिओलॉजी/ प्राचीन भारताचा इतिहास

-M.D.S.- मास्टर ऑफ डेंटल सर्जरी

-M.E.- मास्टर ऑफ इंजिनियरिंग

-एम.टेक. -मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी

-M.B.A.- एम बी ए

-P.G.D.M.- व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका (PGDM)

-एम.फार्म. -मास्टर ऑफ फार्मसी

– मास्टर इन सोशिओलॉजी

◆ आवश्यक कागदपत्रे:-

1) अर्जदाराचा फोटो

२) ओळखीचा पुरावा

3) पत्त्याचा पुरावा

4) उत्पन्नाचा पुरावा

5) विद्यार्थी बँक पासबुक

6) 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन मार्कशीट

7) चालू वर्षाच्या फीच्या पावत्या

8) संस्थेचे प्रवेश पत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र

9) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी – मागील शैक्षणिक मार्कशीट

10) पॅन क्रमांक/ डोमेसाइल  प्रमाणपत्र – पर्यायी

◆ JSW उडान शिष्यवृत्तीबद्दल माहितीसाठी लिंक :-

https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/68/733_2.html

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-

https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ संपर्क तपशील:-

पत्ता- टाइम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई – ४०००१३

दूरध्वनी – (022) 4090 4484 फॅक्स – (022) 2491 5217

संपर्क व्यक्ती- राजदीप मुखर्जी

ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in