शिष्यवृत्ती पावेना
एके दिवशी राजे पन्हाळ्याच्या मोहिमेवर असताना, नेताजी पालकर यांनी काही निवडक सैन्यांसोबत यायचे होते. परंतु जेव्हा नेताजी पन्हाळ्यावर पोहोचलो तेव्हा वेळ हाताबाहेर गेली होती, परिणामी राजे युद्ध हरले. राजांनी नेताजींना पत्र पाठवून कडक जाब विचारला, ‘समयासि कैसे पावला नाही?’ थोडक्यात काय वेळ ही फार महत्वाची असते. याच वेळेचं योग्य नियोजन केले नाही म्हणजे भविष्यातील गणिते […]