navi mumbai mahanagar palika scholarship
नवी मुंबई महानगरपालिका शिष्यवृत्ती – NMMC SCHOLARSHIP ◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 फेब्रुवारी 2023 ◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- आर्थिक मदत ◆ पात्रता निकष :-आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या वार्षिक परिक्षेत किमान 65% गुण मिळाले मिळाले आहेत फक्त असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या परीक्षेत […]








