इन्स्पायर स्कॉलरशिप ( उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती )
◆ शिष्यवृत्तीची रक्कम :- दर महिन्याला ५००० रुपये शिष्यवृत्ती (60,000/ वार्षिक ) + दर वर्षाला २०,००० मेंटॉरशिप अनुदान ◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ०९ नोव्हेंबर २०२३ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-INSPIRE शिष्यवृत्ती भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे दिली जाते. महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर मूलभूत आणि नैसर्गिक विज्ञानांचा अभ्यास करण्यासाठी आणि अभियांत्रिकी, वैद्यक, कृषी आणि पशुवैद्यकीय विज्ञान […]
इन्स्पायर स्कॉलरशिप ( उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ) Read More »