मानसीच्या यशाचा महामार्ग

आपण सुंदर दिसावं, आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यावी, आपलं सौंदर्य चारचौघात उठून दिसाव असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. त्यानुसार स्त्रिया सर्व पातळीवर आपल्या त्वचेची सतत काळजी घेतात. या संबंधित असणारे अनेक प्रॉडक्ट मात्र खिशाला परवडणारे नसतात. यावरच पर्याय म्हणून स्त्रियांसह पुरुषांनाही खिशाला परवडेल, अशा स्वदेशी सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तुंचा स्टार्टअप ‘मानसी महाजन‘ या तरुणीने सुरू केला

मानसीच्या यशाचा महामार्ग Read More »

उद्योजकतेची पहिली पिढी

व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना नवा उद्योग सुरू करणं हे तसं कठीण कर्म. त्यात उद्योजक महिला असेल, तर तिच्या यशस्वीतेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे केले जातात. अलीकडे हा भेद तसा कमी झालाय हे खरं आहे, पण समूळ नष्ट झालेला नाही हेही सत्यच. अशीच एक महिला विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात आपल्या उद्योजकतेची सुरवात करते आणि कुटुंबातील पहिली उद्योजक ठरते.

उद्योजकतेची पहिली पिढी Read More »

जैविक रंगांचा ध्यास

रासायनिक रंग, ते तयार करताना होणारे प्रदूषण, हे रंग त्वचेच्या संपर्कात आल्यास त्यातून उद्भवणारे आजार याविषयी आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो आणि याची जिवंत उदाहरणे देखील अनुभवतो. पण तेच रंग अगदी माती, पाणी किंवा अगदी हवा यांच्यापासून तयार करता आले तर? डॉ. वैशाली कुलकर्णी या हीच कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सध्या संशोधन करत असून त्या केबीकोल्स सायन्स

जैविक रंगांचा ध्यास Read More »

जिद्द आणि श्रद्धा

काम करण्याची जिद्द आणि त्या कामावर आपली ‘श्रद्धा’ असली की कोणतीच गोष्ट अशक्य नसते मेहनतीला कधीच ‘वय’ आड येत नाही. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अनुभवाची गरज नसते. गरज असते ती मेहनतीची! काम करण्याची जिद्द आणि त्या कामावर आपली ‘श्रद्धा’ असली, की कोणतीच गोष्ट अशक्य नसते. हीच गोष्ट करून दाखवली आहे, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील निघोज

जिद्द आणि श्रद्धा Read More »

ट्रेसलचा टप्पा

माणसाला लाभलेल्या या नेत्ररुपी देणगीने तो या जगाचा रंगीत पसारा आपल्या मेंदूच्या कोपऱ्यात साठवून ठेवत असतो. पंचेंद्रियांपैकी असणाऱ्या या एका इंद्रियाला जराही धक्का लागला तर ते आयुष्यातील रंगाचा बेरंग झाल्याशिवाय राहणार नाही. पण जे जन्मतः दृष्टिहीन आहेत अशा मंडळींचं काय? ज्यांना अपघाताने आपले डोळे गमवावे लागलं असेल त्यांचं काय? या मंडळींप्रति आपल्या मनात सहानुभूती असते.

ट्रेसलचा टप्पा Read More »

संघर्षाचा संशोधनात्मक स्टार्टअप

आयुष्यात अनेक चढ – उतार येत असतात. या प्रवासात खचून न जाता चिकाटी, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी असंख्य उदाहरणे आहेत. त्यात स्त्रिया या आयुष्यात असणाऱ्या अनेक समस्यांशी दोन हात करत एकहाती विजय मिळवताना आपल्याला पाहायला मिळतात. स्त्रियांच्या आयुष्यातील मासिक पाळी हा तसा कठीण काळ मात्र या काळातही अनेक समस्यांना तोंड

संघर्षाचा संशोधनात्मक स्टार्टअप Read More »

KARM फेलोशिप

◆ शेवटची तारीख:- १ डिसेंबर २०२२ ◆ फेलोशिपची रक्कम / फायदे:- – दिल्ली विद्यापीठ किंवा जामिया मिलिया इस्लामियामधील कोणत्याही पदवी अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क – पुस्तके आणि स्थानिक वाहतुकीसाठी भत्ता – दिल्ली बाहेरच्या विद्यार्थ्यांना घरभाडे भत्ता – लॅपटॉप आणि डोंगल्स ◆ फेलोशिप बद्दल:- KARM फेलोशिप हा उज्ज्वल तरुण महिलांना त्यांच्या व्यावसायिक ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम

KARM फेलोशिप Read More »

Karm Fellowship

◆ Last Date:-  1st December, 2022 ◆ KARM Fellowship Amount / Benifits:- – Academic and Exam fees for any degree course at Delhi University or Jamia Milia Islamia – Allowance for books and local transport – Outstation students are provided a rent allowance. – Laptops and Dongles ◆ About KARM Fellowship:- The KARM Fellowship is

Karm Fellowship Read More »

व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्ती
अंडर-ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रमांसाठी

● शेवटची तारीख:- १५ ऑक्टोबर २०२२ ● शिष्यवृत्तीबद्दल :-व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्ती हि विद्याधन फाउंडेशन द्वारे LTI (Larsen & Tubro Infotech) कंपनीच्या सहकार्याने सीएसआर उपक्रम १ स्टेप अंतर्गत सुरू केली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना 15,000 ते 60,000 रुपये प्रति वर्ष शिष्यवृत्ती दिली जाईल. तेलंगणा, गोवा, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक,

व्ही एबल विद्याधन शिष्यवृत्ती
अंडर-ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रमांसाठी
Read More »

VAable Vidyadhan Disability Scholarship (For Under-Graduation Degree Courses)

● Last Date:- 15th October 2022 ● About Scholarship :-V Aable Vidyadhan Disability Scholarship is started by vidyadhan foundation in association with LTI ( Larsen & Tubro Infotech ) under csr initiative 1 step. Under this scholarship students having more than 40% disability will be given Rs 15,000 to Rs 60,000 per year scholarship. Scholarship

VAable Vidyadhan Disability Scholarship (For Under-Graduation Degree Courses) Read More »