◆ जे एस डब्ल्यू उम्मीद शिष्यवृत्ती (इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी) ◆
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ १२००० ◆ शेवटची तारीख:- १७/०९/२०२१ ◆ पात्र अभ्यासक्रम:-अभ्यासक्रम स्तर: प्राथमिक आणि माध्यमिक१) अभ्यासक्रमाचे नाव: बारावी ◆ पात्रता निकष:-१) बारावीत शिकणारा विद्यार्थी आणि मागील शैक्षणिक वर्षात किमान 35% आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी या शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत.२) जे विद्यार्थी विजयनगर, डोलवी, सालेम, कलमेश्वर, वासिंद, मुंबई, बारमेर, पालघर, ओडिशा […]










