प्रतिभा शिष्यवृत्ती
B.E/B.Tech अभ्यासक्रमांसाठी
◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ 65,000 ◆ शेवटची तारीख:- ३० नोव्हेंबर २०२२ ◆ पात्र अभ्यासक्रम:- B.E/B.Tech अभ्यासक्रम ◆ पात्रता निकष:-1) कोणत्याही B.E/B.Tech अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकणारे आणि 12वीत किमान 35% आणि डिप्लोमा परीक्षेत 40% गुण मिळवणारे विद्यार्थी प्रतिभा शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. ◆ आवश्यक कागदपत्रे :-1) ओळखीचा पुरावा2) प्रवेश पत्र / बोनाफाईड प्रमाणपत्र3) पत्त्याचा पुरावा4) विद्यार्थी बँक […]