ऍस्ट्रल फाऊंडेशन शिष्यवृत्ती BE, BTech कोर्सकरिता

अर्ज करण्याची अंतिम तारीख: – ३१ डिसेंबर २०२२

शिष्यवृत्तीची रक्कम: – ४०,०००/- (चाळीस हजार रुपये)

◆ पात्रता निकष: –
१) ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी किंवा डिप्लोमामध्ये किमान ५०% गुण प्राप्त केले आहेत आणि बीई किंवा बीटेक अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षात प्रवेश घेतला आहे, असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
२) ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न ५,००,०००/- पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करू शकतात.

◆ आवश्यक कागदपत्रे : –
१) ओळखीचा पुरावा
२) पत्त्याचा पुरावा
३) 10 वी, 12 वी / ,डिप्लोमा मार्कशीट
४) द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी – मागील शैक्षणिक वर्षांची मार्कशीट
५) उत्पन्नाचा दाखला / आयटीआर / सॅलरी सर्टिफिकेट
६) विद्यार्थ्यांचे बँक पासबुक
७) ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर
८) चालू वर्षाची महाविद्यालयीन फी पावती / फी स्ट्रक्चर.
९) बोनाफाईड सर्टिफिकेट

◆ ऑनलाईन अर्जासाठी लिंक:-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/scholarship

◆ शिष्यवृत्तीबद्दल अधिक माहितीसाठी :-
https://www.vidyasaarathi.co.in/Vidyasaarathi/resources/207/867_2.html

◆ टीप:-
तामिळनाडूमधील होसूर तालुका आणि कृष्णगिरी जिल्हा येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीकरिता प्राधान्य दिले जाईल.

◆ संपर्क तपशील: –
पत्ता- टाईम्स टॉवर, पहिला मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई – ४०००१३.
दूरध्वनी – (०२२) ४०९०४४८४ फॅक्स – (०२२) २४९१५२१७
ईमेल- vidyasaarathi@nsdl.co.in