अॅमेझॉन फ्युचर इंजिनिअर – फाउंडेशन फॉर एक्सलन्स शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीबद्दल: अॅमेझॉन फ्युचर इंजिनिअर – फाउंडेशन फॉर एक्सलन्स शिष्यवृत्तीचा उद्देश म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या हुशार पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना अभियांत्रिकी, संगणकशास्त्र व संबंधित व्यावसायिक शिक्षणासाठी मदत करणे. AFE India Scholars ना आर्थिक मदतीशिवाय, अॅमेझॉनतर्फे लॅपटॉप, मार्गदर्शन, कौशल्यविकास, नेटवर्किंग संधी आणि अॅमेझॉन इंटर्नशिपसाठी पात्र होण्याची संधी दिली जाते. AFE Scholars ना अॅमेझॉनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी fireside chats, तंत्रज्ञान टीमसोबत […]
अॅमेझॉन फ्युचर इंजिनिअर – फाउंडेशन फॉर एक्सलन्स शिष्यवृत्ती Read More »









