इटालियन सरकार शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीचे फायदे:-दरमहा 900 युरोनावनोंदणी आणि शिक्षण शुल्कात सूट.आरोग्य आणि वैद्यकीय विमा सुविधा◆ शेवटची तारीख:- ९ जून २०२२ (१४:०० वाजेपर्यंत इटालयीन वेळेनुसार)◆ शिष्यवृत्ती बद्दल:-इटालियन भाषा आणि संस्कृती आणि इटालिच्या आर्थिक व्यवस्थेला समर्थन देण्यासाठी, इटालियनपरराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार मंत्रालय (MAECI) सांस्कृतिक, वैज्ञानिक आणि तांत्रिकक्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी, शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी परदेशी नागरिक आणिपरदेशात राहणार्या […]