ब्रिज्ड पोस्ट ग्रॅज्युएट शिष्यवृत्ती (लॉ अँड जेंडर)
अर्जाची अंतिम तारीख :- 29 ऑगस्ट 2023 शिष्यवृत्तीची रक्कम :- रु. ५०,०००/- पात्र अभ्यासक्रम :-एलएलएम,महिला शिक्षण,एमएसडब्ल्यू (महिला-केंद्रित सराव) पात्रता निकष:-1) फक्त SC/ST/OBCया प्रवर्गातील, महिला, धार्मिक अल्पसंख्याक आणि बौधिक दृष्ट्या अशक्त विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.2)SC/ST/OBC, महिला, धार्मिक अल्पसंख्याक आणि LLM, महिला अभ्यास, बौधिक दृष्ट्या अशक्त असणारे पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी आणि टाटा इन्स्टिट्यूट […]
ब्रिज्ड पोस्ट ग्रॅज्युएट शिष्यवृत्ती (लॉ अँड जेंडर) Read More »