ब्रिज्ड पोस्ट ग्रॅज्युएट शिष्यवृत्ती (लॉ अँड जेंडर)

अर्जाची अंतिम तारीख :- 29 ऑगस्ट 2023

शिष्यवृत्तीची रक्कम :- रु. ५०,०००/-

पात्र अभ्यासक्रम :-
एलएलएम,
महिला शिक्षण,
एमएसडब्ल्यू (महिला-केंद्रित सराव)

पात्रता निकष:-
1) फक्त SC/ST/OBCया प्रवर्गातील, महिला, धार्मिक अल्पसंख्याक आणि बौधिक दृष्ट्या अशक्त विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
2)SC/ST/OBC, महिला, धार्मिक अल्पसंख्याक आणि LLM, महिला अभ्यास, बौधिक दृष्ट्या अशक्त असणारे पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये MSW करणारे विद्यार्थी,
३) कौटुंबिक उत्पन्न चार लाखांपर्यंत असणारे

ऑनलाइन अर्जासाठी लिंक-
https://docs.google.com/forms/d/1Ku5sje7ptiVws TDUAepi TrjUO_zH_4HG7cgQjM507c

नमुना अर्ज डाउनलोड करण्यासाठी
https://drive.google.com/file/d/1oQUlDUtLESREjxvbCuyzqTFXJLzmihAa/view

संपर्क तपशील:-
ईमेल- bridge@tiss.edu