बॉर्न टू शाईन शिष्यवृत्ती
◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:- – तीन वर्षांसाठी 4 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती – तीन वर्षांसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण ◆ शेवटची तारीख:- २५ जून २०२२ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:- बॉर्न टू शाइन शिष्यवृत्ती हा झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचा CSR उपक्रम आहे. बॉर्न टू शाइन शिष्यवृत्ती संपूर्ण भारतातील पंधरा वर्षांखालील ज्या मुलींनी कोणत्याही कला क्षेत्रात नैपुन्य मिळवले आहे अशा मुलींकरिता आहे. बॉर्न टू शाइन स्कॉलरशिपचे उद्दिष्ट मुख्य […]