◆ बॉर्न  टू शाईन  शिष्यवृत्ती  ◆

◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-

– तीन वर्षांसाठी 4 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती

– तीन वर्षांसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

◆ शेवटची तारीख:- २५ जून २०२२

◆ शिष्यवृत्ती बद्दल:-

बॉर्न टू शाइन  शिष्यवृत्ती  हा झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचा CSR उपक्रम आहे. बॉर्न टू शाइन  शिष्यवृत्ती संपूर्ण भारतातील पंधरा  वर्षांखालील  ज्या मुलींनी कोणत्याही कला क्षेत्रात नैपुन्य मिळवले आहे अशा मुलींकरिता आहे.  बॉर्न टू शाइन स्कॉलरशिपचे उद्दिष्ट मुख्य उद्दिष्ट हे  मुलींना  कला क्षेत्रात उत्कृष्टता मिळवण्याकरिता  सक्षम करणे त्याचबरोबर  प्रोत्साहित देणे हे आहे.

◆ पात्रता निकष:-

1) ज्या मुली पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत आणि त्यांनी कोणत्याही भारतीय कला प्रकारात (जसे की थिएटर आर्ट्स, चित्रकला, शिल्पकला, मातीची भांडी, गायन, नृत्य, वादन, साहसी खेळ किंवा कोणत्याही  भारतीय कला क्षेत्रात  ) प्राविण्य प्राप्त केले आहे त्या मुली शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.

2) संपूर्ण भारतातील मुली बॉर्न टू शाइन स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात

◆ अधिक माहितीसाठी लिंक:-

◆ अर्ज करण्याची पद्धत

1) ऑनलाइन

ऑनलाईन अर्जासाठी लिंक :-

2) ऑफलाइन

पुढे दिलेल्या लिंकवरून अर्ज  डाउनलोड  करा आणि  पूर्णपणे भरलेला अर्ज info@borntoshine.in या मेल वरती मेल करा 

अर्ज डाउनलोड करण्याकरिता लिंक – https://drive.google.com/file/d/192FfKFSCJtIC4JotBC4cptorO1kANiqu/view?usp=sharing

 ◆ संपर्क तपशील:-

ईमेल- info@borntoshine.in

Spread Scholarship Information
error: Content is protected !!