एल अँड टी बिल्ड इंडिया शिष्यवृत्ती
◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ३१ मार्च २०२२ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-बिल्ड इंडिया स्कॉलरशिप योजना ही गेल्या दोन दशकांतील युझर ओरिएंटेड शिष्यवृत्ती योजना आहे जीचा प्रमुख उद्देश हा अभियांत्रिकीमध्ये अधिक समर्पक भूमिका बजावण्यासाठी L&T अभियांत्रिकी कौशल्य असलेल्या तरुण प्रतिभांना सक्षम बांधकाम तंत्रज्ञान व्यवस्थापक बनवणे. ◆ शिष्यवृत्तीचे फायदे :-१) २४ महिन्यांच्या एम.इ/एम.टेक कोर्ससाठी, L&T १३,४००/- मासिक […]









