★ शिंडलर ईग्नायटिंग माइंड्स शिष्यवृत्ती बी.ई. / बी.टेक अभ्यासक्रमांसाठी ★
◆ शेवटची तारीख: – ३०/०९/२०२१ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम: – ७५०००( पंचाहत्तर हजार रुपये ) ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-शिंडलर इंडिया ही जगातील अग्रगण्य सरकते जिने, उद्वाहक निर्मात्या कंपन्यांपैकी एक आहे. शिंडलर तर्फे ‘शिंडलर इंगनाटिंग माइन्ड्स शिष्यवृत्ती’ हा उपक्रम राबवण्यात येतो. याद्वारे शिंडलर गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सहाय्य करते ज्याच्या मदतीने हे विद्यार्थी त्यांचे भविष्य उज्वल करू शकतील. […]
★ शिंडलर ईग्नायटिंग माइंड्स शिष्यवृत्ती बी.ई. / बी.टेक अभ्यासक्रमांसाठी ★ Read More »










