राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
मागासवर्गीय घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यात ४८% एकूण मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा तर ५२% विद्यार्थ्यांचा त्या त्या प्रवर्गातील लागू अरक्षणानुसार गुणानुक्रमे अर्ज स्वीकारले जातील. ◆ अर्ज कोण करू शकत:-१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालय/विद्यापीठाचे विद्यार्थी.२) मागासवर्गीय विद्यार्थी ◆ अंतिम तारीख:- १० मार्च २०२१ ◆ शिष्यवृत्ती रक्कम:-पदवी अभ्यासक्रम:-१) कला:- ६०००/- (४७० विद्यार्थ्यांसाठी)२) वाणिज्य:- […]









