Degree Scholarships

Pragati scholarship

प्रगती शिष्यवृत्ती

◆ शेवटची तारीख:- २५ सप्टेंबर २०२२ ◆ शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे:-9वी, 10वी, ITI – १०,०००  11वी, 12वी साठी – १५, ०००पदवी अभ्यासक्रम- ३०,००० ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-प्रगती शिष्यवृत्ती युनायटेड ब्रेवरिज  लिमिटेड कंपनीकडून दिली जाते. इयत्ता 9वी, 10वी, 11वी, 12वी, आयटीआय अभ्यासक्रम, अंडर ग्रॅज्युएट कोर्स  यांपैकी कोणत्याही कोर्समध्ये  शिक्षण घेणाऱ्या  विद्यार्थीनींना प्रगती शिष्यवृत्ती दिली जाते. ◆ पात्र […]

प्रगती शिष्यवृत्ती Read More »

swanath scholarship marathi

स्वनाथ शिष्यवृत्ती

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- ₹ 50,000 प्रति वर्षी ◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 ऑक्टोबर 2022 ◆ शिष्यवृत्ती बद्दल :- अनाथ विद्यार्थी, कोविड -१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्या पालकांचे पाल्य, सशस्त्र सेना आणि केंद्रीय निमलष्करी दलांचे विभाग (शहीद) यांच्या मुलांना शिक्षण घेऊन प्रगती करण्याकरता एआयसीटीईद्वारे स्वनाथ शिष्यवृत्ती दिली जाते. ◆ पात्र अभ्यासक्रम:- इंजीनियरिंग डिग्री किंवा डिप्लोमा ◆

स्वनाथ शिष्यवृत्ती Read More »

AICTE Saksham SCHOLARSHIP

सक्षम शिष्यवृत्ती Saksham Scholarship

 ●अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३ ऑक्टोबर २०२२ ● शिष्यवृत्तीची रक्कम: रु.५०,०००/- वार्षिक ● शिष्यवृत्तीकरता पात्र अभ्यासक्रम:- इंजीनियरिंग डिग्री किंवा डिप्लोमा ● पात्रता निकष: १) ज्या अपंग विद्यार्थ्यांनी एआयसीटीई मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठात अभियांत्रिकी पदवी कोर्सच्या प्रथम वर्षात किंवा डिप्लोमा करिता प्रथम वर्षात किंवा पदवी, डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेतला आहे असे अपंग विद्यार्थी

सक्षम शिष्यवृत्ती Saksham Scholarship Read More »

Lila-Poonawalla-Foundation-Scholarship-Marathi-BSC

लीला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती  

( पुण्यामध्ये बीएससीच्या  शिक्षणाकरिता ) ◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- ०९/०९/२०२२ ◆ फाउंडेशनच्या पत्त्यावर अर्ज आणि कागदपत्रांची हार्ड कॉपी सबमिट करण्याची शेवटची तारीख :- १२/०९/२०२२ ◆ शिष्यवृत्ती बद्दल :-लिला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती फक्त पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये बीएससी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दिले जाते. ही शिष्यवृत्ती विद्यार्थिनींची गुणवत्ता आणि आर्थिक गरज यावर आधारित दिली

लीला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती   Read More »

Pragati scholarship

प्रगती शिष्यवृत्ती 

 ◆ शिष्यवृत्ती रक्कम: रु. ५०,००० / – वार्षिक ( पन्नास हजार रुपये वार्षिक) ◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखः- ३० ऑक्टोबर २०२२ ◆शिष्यवृत्ती बद्दल:- AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये कोणत्याही डीग्री  किंवा डिप्लोमा  अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना  AICTEद्वारे प्रगती शिष्यवृत्ती दिली जाते. दरवषी  भारतातील ५००० डिप्लोमाचे तर ५००० डिग्रीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रगती शिष्यवृत्ती दिली जाते. **ही शिष्यवृत्ती फक्त मुलींसाठी आहे** ◆ पात्रता:- १) कोणत्याही एआयसीटीई मान्यता प्राप्त महाविद्यालयात प्रथम किंवा थेट द्वितीय वर्षात डीग्री  किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेल्या मुलीं या प्रगती शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत. २) प्रत्येक कुटुंबात जास्तीत जास्त दोन मुली प्रगती शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास पात्र आहेत. ३) प्रगती शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यास कौटुंबिक उत्पन्न मर्यादा

प्रगती शिष्यवृत्ती  Read More »

स्माईल शिष्यवृत्ती ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी

◆ शिष्यवृत्तीची रक्कम:- रु. १३,५००/- ◆ शेवटची तारीख:- ३१ ऑगस्ट २०२२ ◆ शिष्यवृत्ती बद्दल:-SMILE शिष्यवृत्ती भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाद्वारे इयत्ता 9 वी आणि त्यापुढील वर्गात शिकणाऱ्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना दिली जाते. ही शिष्यवृत्ती इयत्ता 9 वी ते पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. या शिष्यवृत्तीचे मुख्य उद्दिष्ट नववी

स्माईल शिष्यवृत्ती ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी Read More »