SBI प्लॅटिनम जुबिली आशा शिष्यवृत्ती
◆अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2025 ◆ शिष्यवृत्तीची रक्कम: • इयत्ता 9 वी ते 12 वी – ₹15,000 पर्यंत • पदवी अभ्यासक्रम – ₹75,000 पर्यंत • पदव्युत्तर अभ्यासक्रम – ₹2,50,000 पर्यंत • वैद्यकीय अभ्यासक्रम – ₹4,50,000 पर्यंत • IIT मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – ₹2,00,000 पर्यंत • IIM मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – ₹5,00,000 पर्यंत • […]









